Top News

बिलोली नांदेडच्या घटणेचा तीव्र निषेध करत जिवती येथे आक्रोश एल्गार मोर्चा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती येथे बिलोली नांदेडच्या सुनिता कुडके यांच्या बलात्कार व खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आक्रोश एल्गार मोर्चा काढण्यात आला यावेळी लोकस्वराज्य आंदोलन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष श्नी. ॲड. दत्तराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कु. सुनिता नभाजी कुडके यांचा बलात्कार व खून करणाऱ्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे व दिशा कायद्याअंतर्गत संपूर्ण चौकशी करून आटासिटी ॲक्ट लागु करण्यात यावे तर यांच्या कुटुंबीयांचा पुनर्वसन करण्यात यावा तर कुडके यांच्या कुटूंबाला 50 लाखांची शासकिय मदत करण्यात यावे अस्या प्रमुख मागण्या सह तहसील कार्यालय समोर आक्रोश एल्गार मोर्चा काढण्यात आला.

     यावेळी मा. रुख्माजी हरगीले दशरत पलमटे कृष्णा मोरे बालाजी शिवमोरे दशरथ कुटेंवाड अरविंद गोरे सौ. ईदुताई काकडे मथीन शेख विजय गोतावळे जिवन तोगरे अनिल राठोड सचिन पवार व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने