ग्रीन व्हॅली ऍडव्हेंचर ग्रुप, सोलन, मनाली(हिमाचल प्रदेश) तर्फे आयोजित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- ग्रीन व्हॅली एडवेंचर ग्रुप, सोलन, मनाली (हिमाचल प्रदेश) तर्फे आयोजित हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगांमधील माउंट पतालसू नावाच्या शिखराची उंची (4200 mts) आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील आदर्श साईनाथ मास्टे यांनी यशस्वीरीत्या सर केले आहे.
17/11/2020:-
सकाळी 10 वाजता बेस (base) काम
1 km 1st rest camp - 1500 m 2nd rest camp - 1 km sumbit camp
रात्रौ 8 वाजता पासुन ते पहाटे 3 वाजेपर्यंत विश्रांती घेतली.
18/11/2020
पहाटे 3 वाजता पासून 9 वाजेपर्यंत संबमिट पाईंप
ट झाला पोहचले व त्यानंतर भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
4200 हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगांमधील माउंट पतालसू यशस्वी रित्या सर केल्या बद्दल त्याचे कौतूक करायला व आदर्श यांच्या वाढदिवसाच्या निमित्य आज त्याला आशिर्वाद देण्याकरिता मा. श्री. संजय भाऊ धोटे माजी आमदार राजूरा विधानसभा क्षेत्र यांनी व सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र मंडळी, येऊन सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्या आम्ही परिवार कधीही विसरू शकणार नाही. सदैव मा. श्री. संजय भाऊ धोटे, त्यांचे सोबत आलेले सहकारी, पदाधिकारी, मित्र मंडळी सर्वाचे साईनाथ मास्टे यांनी आभार मानले.