जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकाची रेल्वे रुळावर आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 22, 2021
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर केंद्र मेंडकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत विलास दहीवले वय (40) वर्ष, राह. शिवम अपार्टमेंट, गणवीर हॉस्पिटल रोड, ब्रम्हपुरी यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली.

शरीराचे कंबरेपासून दोन भाग वेगळे झाले. ब्रम्हपुरी येथील रेल्वे रुळावर काल गुरुवारी रोजी रात्रौ अंदाजे 10 वाजताआत्महत्या केली. मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. तपास रेल्वे पुलिस अधिकारी करीत आहेत.