(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- नायवाडा येथे आज २५ जानेवारी २०२१ रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आल. यात संपुर्ण गावातील रस्त्यांची सफाई करण्यात आली. यात तालुका उपाध्यक्ष श्री मा. सुनील राठोड यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आली. व एक कदम स्वच्छता की और नारा देण्यात आला.
यावेळी आम आदमी पक्षाचे ता. उपाध्यक्ष श्री मा. सुनील भाऊ राठोड तसेच मा. सुधाकर भाऊ राठोड, मधुकर पवार, सोनु राठोड, प्रविण पवार, विठ्ठल पवार, अविनाश जाधव, संदीप जाधव, संतोष पवार, आकाश जाधव, व या कार्यक्रमात गावातील सर्व शाळकरी मुलं सुद्धा आपला सहभाग नोंदविला. यात बबलु जाधव, विनोद जाधव, पृथ्वीराज राठोड, अमोल पवार, विजय राठोड, व दिव्या राठोड, कोमल राठोड, पायल जाधव, युवराज राठोड, व सर्व गावकरी या वेळी उपस्थित होते