(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गडचांदूर शहर भाजपा चे वतीने गणतंत्र दिनानिमित्य भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला गडचांदूर शहराच्या महिला आघाडी च्या नेत्या तथा समाजसेविका सौ संगीताताई पातुरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी भाजपाचे नेते तथा माजी गटनेता निलेशजी ताजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले संचालन कृष्णा वायकोर यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद डोहे नगरसेवक यांनी केले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गडचांदूर येथील भाजपाचे नेते तथा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार ,जेष्ठ भाजपा नेते शिवाजीराव सेलोकर महादेवराव एकरे,महादेव जैस्वाल शहर महामंत्री हरीश घोरे नगरसेवक रामसेवक मोरे माजी न. प. सभापती हरिभाऊ मोरे, कृष्णा भागवत,वामनजी आत्राम,,संदीप शेरकी,अरविंद कोरे बबलू रासेकर विठ्ठलराव दाते सुधाकर बोरीकर,प्रतीक सदनपवार, राजू बोगावार गजानन चिरडे विलास क्षीरसागर,गणपत बुरडकर,अजीम बेग,इम्रान शेख,मनोज लांडे आकाश ताडे, मनोज डोंगरे, अनुज उमरे चिडू हनुमंते अनिल भगत ,सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष,सौ सपनाताई सेलोकर निताताई क्षीरसागर,सौ किरण उईके सौ. संगीता गोरडवार,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.