विद्युत उपकरणे जळुन खाक.
पोंभुर्णा:- मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा येथील रहिवासी जनार्धन डांगे यांच्या घराला आग लागून घर जळून खाक झाल. हि घटना आज 8:00 वाजताच्या सुमारास घडली. फ्रिजचा स्फोट झाल्याने घर जळाल असा प्राथमिक अंदाज आहे. घरातील विद्युत उपकरणेही जळुन खाक झाले आहे.
गावातील नागरिकांना घराला आग लागली अस समजतात. कसरगट्टा गावातील नागरिकांनी एकीच बळ दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात येत नसल्याने समजताच गावातील नागरिकांनी पोंभुर्णा नगरपंचायत अग्निशामक दलाला संपर्क साधावा. अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आग विझविली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली आहे परंतु आर्थिक नुकसान झाले आहे
न्यूज व्हिडिओ पहा....