पोंभुर्णा:- आज स्वामी विवेकानंद यांची १५८ वी जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन आणि राष्ट्र माता जिजाबाई यांच्या जयंती निमित्य बंगाली कैम्प चौक मधे साजरा करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा महानगर अध्यक्ष श्री विशाल दादा निंबाळकर, युवा मोर्च्या महामंत्री श्री प्रज्वलंत कडू जी, प्रमोद सिरसागर, सुनील डोंगरे जिल्हा महानगर महामंत्री श्री सुभाष भाऊ कासनगोटूवार जी, नगर सेविका सोयात ताई, माजी नगर सेवक मनोरंजन रॉय ऐडे, भाजपा ओ बी सी मोर्च्या के महामंत्री शशिकांत मस्के, आणि इतर मान्य वर उपस्तित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत मधे दोन्ही महान व्यक्तिमत्व च्या फोटोला हार अर्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित जनतेला जलेबी वाटप करुन हा दिवस साजरा करण्यात आला.
संपुर्ण कार्यक्रमाची जवाबदारी युवा मोर्चा चे रामजी हरने, आकाश मस्के, सचिन पटले यानी पार पाडली.