🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भीषण अपघातात 8 वर्षीय मुलासह वडीलाचा मृत्यू.


Bhairav Diwase.    Feb 06, 2021


चंद्रपूर:- शनिवारला दुपारी 2:30 वाजता दरम्यान भाटिया कोल वाशरी जवळ झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा राजीव रतन रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर त्याचा भाऊ हा गंभीर जखमी आहे.

      उमेश नारायण दानव (35) मुलगा आयुष उमेश दानव (8) व सतीश दादाजी दानव रा. वाघेडा, भद्रावती हे दुचाकी क्र. एमएच 34 बीई 8196 ने घुग्घूस मार्गे घरी परत जात असताना तडाळी वरून घुग्घूस कडे येणारी कार क्र. एमएच 34 एएम 8508 ने जोरदार धडक दिली. यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी उमेश दानवला गंभीर जखमी अवस्थेत राजीव रतन दवाखान्यात उपचारा साठी भर्ती केले असता त्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ सतीश दानव हा गंभीर आहे. 

          ही माहिती मिळताच पो. नि. राहुल गांगुर्डे, यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल. पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या. 

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही. 

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.