(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- नागरी येथे गेल्या 4 वर्षांपासून मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा पार पडतो त्याच प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान नागरी द्वारे श्री तिरुपती बालाजी संस्थान येते छोटासा कार्यक्रम घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महारज व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले ह्या वेळेस कार्यक्रमाला प्रतिष्ठान चे प्रमुख मंगेश राव भलमे, अध्यक्ष सुरज धात्रक, सचिव,सुरज घुबडे, अमोल भलमे,दशरथ ढगे , प्रशांत बुरले, राहुल शिंदे, शुभम घोल्लर,अमर भलमे, वैभव पावडे, सुरज ढगे,किशोर बोरवार , सुशांत गुरनूले, शिवाप्रसाद तिजारे, अक्षय घुबडे, पिसे जी , दीपक भलमे, ईतर सदस्य उपस्थित होते.