Top News

पोंभुर्णा येथील अनेक कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश.


राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पोंभुर्णा शहर अध्यक्ष पदी भुजंगभाऊ ढोले यांची निवड.
 Bhairav Diwase.       Feb 28, 2021
पोंभुर्णा:- दि. 27/02/2021 रोजी मा. राजेंद्रभाऊ वैद्य जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंद्रपूर, मा. भास्कर कावळे जिल्हा महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंद्रपुर मा. सुनील दहेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष. मा. बादल भाऊ उराडे
 शहराध्यक्ष बल्लारपूर. मा. महादेव देवतळे ग्रामीण तालुकाध्यक्ष बल्लारपूर. यांचे प्रमुख उपस्थितीत अनेक युवकांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश केला.
 
       श्री. अरुणभाऊ गुरनुले, श्री. अशोकजी सातपुते, जगनभाऊ कोहळे, श्री. विलासजी उराडे, श्री, आनंदभाऊ घुबळे, श्री, भुजंगराव ढोले, श्री. दिनेश नैताम, रोशन गुरनुले, श्री. विवेकभाऊ लोणारे, मुकेश ठाकरे, आकाश सातरे व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पोंभुर्णा शहर अध्यक्ष पदी   भुजंगभाऊ ढोले यांची  निवड करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने