तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक २७-०२-२०२१ रोज शनिवारला राजुरा तालुक्यातील धिडसी या गावातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर तसेच राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष सौ. अर्चनाताई राजू ददगाळ, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रखीब शेख, राजू ददगाळ यांच्या नेतत्वामध्ये अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.
या महिला कार्यकर्त्यामध्ये मायाबाई वासुदेव कौरासे, ताईबाई शंकर कौरासे, वैशाली अविनाश कौरासे, संगिता योगिदास शेटे, अनिता नामदेव कुरकुडे, सुरेखा बाळा कौरासे, इंदुबाई मारोती कौरासे, किरण एकनाथ कौरासे, कमला दिनकर कौरासे, शंकर काशिनाथ कौरासे राहुल कौरासे, अनिकेत पालेवार, अविनाश कौरासे, प्रकाश जिवतोडे, श्रीकांत उरकुडे, नामदेव उरकुडे तसेच असंख्य महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष श्री.आसिफभाई सय्यद, संदीप पोगला, युवक शहर अध्यक्ष स्वप्नीलभाऊ बाजुजवार, रोहित पवार विचार मंचचे तालुकाध्यक्ष सुजितभाऊ कावळे, उपाध्यक्ष ऑस्टिनभाऊ सावरकर तसेच राहुल वनकर, मंगेश वाघमारे, अक्षय पहानपट्टे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.