(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- नायवाडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी गावाचे नाईक श्नी रंगराव जाधव, गोर सेना शाखा अध्यक्ष श्नी लक्ष्मण राठोड, श्नी सुनील राठोड, सुधाकर राठोड, भिमराव राठोड, मधुकर पवार, देविदास राठोड, संतोष पवार, देविदास राठोड, प्रविण पवार, पांडुरंग जाधव, अरविंद पवार, नामदेव जाधव, संदीप जाधव, रविद्र जाधव, संग्राम राठोड, अविनाश जाधव, व सौ. चंद्रकला जाधव, रेणूका पवार, चांगुणा राठोड, सुमन पवार, सरिता जाधव, विमल पवार व गावातील सर्व प्रतिष्ठित या वेळी उपस्थित होते