उभ्या बसला लागली आग; नागरिकांच्या सतर्कतेने प्रवासी सुखरूप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     March 03, 2021
सिंदेवाही:- शहरातील जुना बसस्टँड वर बस ला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. प्रवासी आणि ड्राइवर च्या सतर्कते मुळे अनेकांचे प्राण वाचले. बस च्या मागील दरवाजा ने  तेथिल  सिंदेवाही शहरातील नोमान पटेल व शिव प्रतिष्ठान च्या संदस्यानी तसेच नागरिकांनी बस मधून 50 पेक्षा अधिक प्रवाशाना बाहेर काढून  बस ची आग विझविण्यात मदत  केले. सदर ही बस ब्रम्हपुरी डेपोची असून ती चंद्रपूर ते ब्रम्हपुरी प्रवास करीत होती. बस क्रमांक MH 40 N 9330 हा आहे.