बसची स्टेरिंग तुटल्याने बस रोडवर पलटली.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    March 31, 2021
सिंदेवाही:- भंडारा आगाराची तुमसर ते राजुरा जाणारी एम एच- ४० वाय ५८७५ या  क्रमांकाचे बस पलटी झाली. दुपारच्या सुमारास  सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते पळसगाव जाट जवळील राष्ट्रीय महामार्गावर अचानक बसची स्टेरिंग तुटल्याने बस रोडवर पलटी झाली. या अपघातात प्रवाशी किरकोळ जखमी झाले मात्र कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहे.