Top News

कराटे स्पर्धेत यश लांडगेचे सुयश.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील शाॅवलि टेंपल्स कुंग्फु कराटे स्कुलचा विद्यार्थी यश अरूण लांडगे याने नुकत्याच वरोरा येथील बालाजी सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेत पस्तीस ते चाळीस वजन गटात यश प्राप्त केलेले आहे. 

          वरील स्पर्धेत त्याला सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे. तो येथील मॅक्रोयुन शाळेचा विद्यार्थी आहे. तो  आपल्या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक बबलु उर्फ पिंटु मरस्कोले, मास्टर राकेश दिप, मास्टर शितल तेंलंग आणि आई वडिलांना देते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने