Top News

चंद्रपुरातील कोवीड केअर सेंटर समोरील व्हायरल व्हिडीओतून विदारक वास्तव समोर......

Bhairav Diwase.      April 10, 2021
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.....
👇👇👇👇👇👇👇👇
चंद्रपूर:- चंद्रपुरातील कोव्हीड केअर सेंटर मधील हे विदारक वास्तव एका व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आले आहे. 

 एक ज्येष्ठ नागरिक (दि. 10 एप्रिल) पॉझिटिव्ह आले. त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. तिथे जागा नसल्याचे सांगत त्यांना परत पुन्हा कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. मात्र, तिथेही जागा नसल्याचे सांगत भरती करण्यात आले नाही. सकाळपासून त्यांना कुठल्याही उपचाराविना ठेवण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला.

न्युज 18 लोकमतची बातमी....
👇👇👇👇👇👇👇👇


न्युज 18 लोकमतच्या बातमीचा इन्फॅक्ट.....
👇👇👇👇👇👇👇👇

 न्युज 18 लोकमत ने बातमी प्रकाशित केल्यानंतर तब्बल 09 तासांनी  त्याला मेडिकल कॉलेजच्या कोवीड हॉस्पिटलला भरती करण्यात आल्याची माहिती न्युज १८ लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी यांनी आधार न्युज नेटवर्क ला दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने