बल्लारपूर शहरातील‌ साईबाबा वार्ड निवासी वैभव विकास तावाडे बेपत्ता.

Bhairav Diwase
0
कुणालाही तो भेटल्यास, माहीती मिळाल्यास त्वरीत कळवा:- विकास तावाडे (वैभव चे वडील)
Bhairav Diwase.       April 05, 2021
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील‌ साईबाबा वार्ड निवासी वैभव विकास तावाडे वय वर्ष 29 हा आपल्या राहत्या घरून  दिनांक. 03/04/2021 रोज शनिवार ला सायंकाळी 5:00 वाजता च्या सुमारास घरातून निघून गेला आहे. तरी कृपया ज्यांना कुणाला वैभव विकास तावाडे भेटल्यास, काही माहिती मिळाल्यास त्वरीत बल्लारपूर पोलिस स्टेशन किंवा खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा ही नम्र विनंती.

विकास तावाडे:- 9370323321

धनंजय तावाडे:- 9860272776

आतीश वासनीक:- 9975142502

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)