पोंभुर्णा शहरातील आणि तालुक्यातील नागरीकांना जाहीर आवाहन.

Bhairav Diwase
0
नागरिकांना आवाहन🙏
Bhairav Diwase.    April 05, 2021
पोंभुर्णा:- संपूर्ण देशाची, विशेषतः महाराष्ट्राची परिस्थिती covid-१९ मुळे अतिशय बिकट आणि चिंताजनक झालेली आहे.आपल्याला सर्वांना आरोग्य विषयक नियमांचे कठोर पालन करणे भाग आहे.

      लसीकरणास पात्र  ४५ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी लसीकरण करण्यासाठी दिनांक 05/04/2021 रोज सोमवारला पोंभुर्णा शहर वाशीयानी ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वार्ड. क्रमांक ११ ह्या ठिकानी) आणि पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकानी नवीन ग्रामीण रूग्णालयात येथे (चितांमणी कालेज समोर) कोरोनाची लस ताबडतोब टोचून घ्यावी आणि स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, संपूर्ण देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी योगदान द्यावे. येताना आधारकार्ड किंवा मतदान ओळखपञ अवश्य आणावे ही नम्र विनंती....                                                                                                           

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)