चंद्रपूर:- आज दि. २७/०४/२०२१ ला गगनगिरी (दाताळा) चंद्रपूर येथे नवीन हनुमान मंदिर मध्ये हनुमानाची मुर्ती स्थापना करण्यात आली. मुर्तीची उंची चार फुट आहे. मुर्ती अंजनीपुत्र सेवा समिती चे अध्यक्ष श्री अशोक पटेल यांच्या तर्फे मंदिराला देण्यात आलेली आहे. पुजा-अर्चना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून पार करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आला व्यवस्थापन समितीचे सहकारी श्री जोगेश्वर चांदेवार, श्री संतेंद्रसिंग ठाकुर, श्री अशोक पटेल आणि समस्त व्यवस्थापन समिती यांचे कडून हनुमान जयंती चा कार्यक्रम संपन्न झाला.
गगनगिरी (दाताळा )चंद्रपूर येथे नवीन हनुमान मंदिर मध्ये हनुमान मुर्तीची स्थापना.
मंगळवार, एप्रिल २७, २०२१
Tags