🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोना चा वाढता पादुर्भाव लक्षात घेता उमरी गावात सॅनिटाइजरची केली फवारणी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्यात कोरोना झपाटय़ाने वाढत असताना बघून पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार गावातील ग्रामपंचायतींने दखल घेत संपूर्ण गावामध्ये करण्यात आली सॅनिटाइजरची फवारणी. कोरनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतिने पाऊल उचलत हा निर्णय घेत गावाच्या कानाकोपर्यात करण्यात आली सॅनिटाइजरची फवारणी, फवारणी करन्यासोबतच गावकर्याना सामाजिक अंतर आणि नेहमी हात वारवांर स्वच्छ धुत राहावे व सॅनिटाइजर चा वापर करावे हि सूचना पण देण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाने गावातील लोंकामध्ये काही प्रमाणांत तरी भितिचे वातावरण कमी झाले असे दिसून येते, उमरी गावासारखे इतर गावांनी सुद्धा हे पाऊल समोर टाकून आपली व आपल्या गावाची सुरक्षा घेणे अत्यंत गरजेच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत