चंद्रपूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची बदली.

Bhairav Diwase
गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची चंद्रपूरला बदली.
चंद्रपूर:- जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या बदलीचे आदेश 23 एप्रिलला जारी करण्यात आले असून त्यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यात कार्यरत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती चंद्रपुर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली.