Top News

नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर आँक्सिजनने भरलेले पिकॲप पलटला.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर आँक्सिजनने भरलेला पिकॲप पहाटे 3 ते 4 वाजता कोर्धा ते नवेगाव जवळ उलटला.
त्यात एक जण ठार झाला. मृतकाचे नाव सागर वेट्टी, चंद्रपूर असे आहे. ही गाडी ऑक्सीजन सिलेंडर घेऊन Christanand हॉस्पिटल ब्रम्हपुरी ला जात होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने