सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाळ जवळील चिचबोडी फाट्यावर अपघात.

Bhairav Diwase
ट्रकने दिली दुचाकीला धडक; 02 इसमाचा जागीच मृत्यू.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाळ जवळील चिचबोडी फाट्यावर भिषण अपघात झाल्याची घटना 8:00 वाजताच्या सुमारास घडली.
ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 02 इसमाचा जागीच मृत्यू झाला. गाडी नंबर MH 34 BE7261 आहे. जाम बुज येथील बाळकृष्ण थोराक आणि दुमाजी बाबनवाडे जाम बुज येथील रहिवासी असलेची माहिती आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरू आहे...
सविस्तर वृत्त येणे बाकी.....