Top News

जिवती पंचायत समितीचे उपसभापती श्री.महेश देवकते यांचे आवाहन.

तालुक्यातील लोकांनी लस घ्यावी.

दिनांक 14/05/2021 सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील जे नागरिक कोव्हीड-19 प्रतिबंधक प्रथम लस घेतलेले आहेत त्या 45 वर्ष वयोगटावरील प्रौढांसाठी दुसरी लस जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 45 वयोगटावरील नागरिकांकरीता प्रथम लस शेणगाव येथील ग्राम पंचायत कार्यलय, वणी (बु.) आरोग्य उपकेंद्र आणि टेकामंडवा येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये पहिला डोज टोचून मिळणार आहे. तरी डोज टोचून घेण्याचे आवाहन जिवती पंचायत समितीचे उपसभापती श्री.महेश देवकते यांनी सोशल मिडीया व वर्तमानपञाद्वारे केली आहे.

*सोबत आधार कार्ड घेऊन येणे तिथेच नोंदणी केली जाईल व लस दिली जाईल.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने