Click Here...👇👇👇

अनुदानित आश्रम शाळेचा कुटूंब प्रमुख बाळू बुरांडे गमावला. Death

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- अनुदानित आश्रम शाळा कुळेसावली चे माजी हेडमास्तर, पदविधर शिक्षक बाळू उर्फ सत्यनारायण बुरांडे सर आश्रम शाळेला कुटूंब समजून नावारूपास आणली त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
       अत्यंत कमी वयाचा आदिवासी विभागात पदवीधर शिक्षक म्हणून सेवा देणारे तसेच माझा खाजगी स्वीयसहायक म्हणून सचोटीबध्द काम पहाणारा उत्तम कर्तव्यनिष्ठ जिव्हाळ्याचा मीत्र आज अचानक कोरोनाशी दोन हात करतांना गडचिरोली येथे उपचारा दरम्यान अखेरचा श्वास सोडला.
          
          त्यांच्या अचानक जान्याने माझ्या कुटूंबातील एक सदस्य व आश्रम शाळा कुळेसावली पोरकी झाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्या कुटुंबीयांंना या दुखःतुन सावरण्याचे बळ प्राप्त व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.