🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राजुरा-गोवरी मार्गावर ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तेलंगणा राज्यातून राजुरा गोवरी मार्गे घुग्गुस येथील सिमेंट कंपनीत येणारा ट्रक पोवनी गावातील पुलाजवळ बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास उलटला.
धानाचा भुसा घेऊन येणारा हा ट्रक अचानक पुलावर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावरील जड वाहतूक सकाळपासून ठप्प आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत