कॉंग्रेस सरकारने लादलेली आणिबाणी ही लोकशाही आणि देशाला वेदनादायी होती:- अल्का आत्राम.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज दिनांक 25 जून या दिवशी काँग्रेस सरकारच्या काळात लादण्यात आलेल्या आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने शिवाजी चौक पोंभुर्णा येथे काळी फीत लावून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी अल्का आत्राम जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला आघाडी चंद्रपूर, ईश्वर नैताम, अजित मंगळगीरीवार, विनोद देशमुख, हरीश ढवस, ओमदेव पाल, ऋषी कोटरंगे, गजानन मुदपुवार, मोहन चलाख, अजय मस्के, चरण गुरनुले, विनोद कानमपाल्लीवर, बंडू बुरांडे, रणजित पिंपळशेडे, दिलीप मॅकलवार, आदित्य तुम्मूलवार, विशू भाकरे, नेरू मोरे, अमोल मोरे, स्वप्निल पोगुलवार, वाडस्कर, श्वेता वनकर, सुनीता मॅकलवार, वैशाली बोलमवार, नेहा बघेल, माधुरी मोरे, आणि सर्व भाजपा आघाडी पोंभुर्णा, महिला आघाडी पोंभुर्णा, युवा मोर्चा पोंभुर्णा उपस्थित होते.