जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

गडचांदुर शहर भाजपा महीला आघाडीच्या वतीने आशा वर्कर, सुपरव्हायजर व तालुका आरोग्य अधिकारी यांना भेट वस्तु देवुन सत्कार.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
गडचांदुर:- मागील दिड वर्षापासुन कोरोनाने अक्षरशः थैमान घातले.अशा महा भयानक काळात कोरोना योध्दा म्हणुन डॉ. नर्स,आशा वर्कर, पोलीस,पत्रकार, रूग्णवाहक चालक ईत्यादिने आपल्या स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची गय न करता अविरत कार्य करीत आहे.
 त्यामुळे अशा कोरोना योध्दा चे सर्विकडे भारतीय जनता पार्टीकडुन पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदि यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन कोरोना योध्दाचा सत्कार करुन त्यांचे मनोबल वाढविण्याच्या सुचना वित्त व नीयोजन मंत्री तथा लोकलेखा समीतीचे अध्यक्ष मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार ,माजी केंद्रीय मंत्री मा.हंसराज भैय्या अहीर यांनी सुचना केल्या.त्यानुसार माजी आमदार संजयभाऊ धोटे,भाजपा जिल्हाधक्ष मा. देवरावभाऊ भोंगळे, जिल्हा भाजपा महीला अधक्ष कु.अल्काताई आत्राम यांच्या मार्गदशना खाली आज
शहरातील आशा वर्कर ,सुपरव्हाजर यांनी मोठी जोखम ऊचलुन घरोघरी जावुन नोंदी घेणे,नागरीकांचे तापमान घेणे,आँक्सीजन लेव्हल घेणे ,बाधित रुग्णाला औषधी पुरविने इत्यादि काम सातत्याने केले व आजही करीत आहे. हे लक्षात घेता आज भाजपा महीला आघाडीच्या वतीने त्यांना छत्री, साबन,फळ देवुन तसेच या काळात आरोग्य अधिकारी मा स्वप्निल टेंभे यांनी सुध्दा खुप कोरोना योध्दा म्हणुन ऊत्तम कार्य केले त्यांचे सुध्दा शाल श्रीफल व छोटेसी भेट देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे शहर अधक्ष सतीशभाऊ उपलंचिवार,नगरसेवक अरविंद डोहे,भाजपा महीला आघाडी चे वतीने जिल्हा महामंत्री सौ विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा सचिव सौ.रंजनाताई मडावी,सौ सपनाताई सेलोकर आदि उपस्थीत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत