जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नागपूर येथे भद्रावतीच्या प्रीती साव यांना युथ आइकॉन अवॉर्ड' प्रदान. #award(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती : नागपूर येथे नेशनल ह्यूमन वेलफेयर असोसिएशन दिली द्वारे एका कार्यक्रमात भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रीती नितीन साव यांना दि.४ जुलै ला युथ आइकॉन अवॉर्ड 2021 पुरस्कार प्रदान करून सम्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य नाट्य महामंडळाचे अध्यक्ष नितिन गाडेकर, नॅशनल ह्युमन राइट काँन्सिल दिल्लीचे चेअरमन गुंजन मेहता,आणी चंद्रपुर जिल्हा चे जीवनदायी मल्टीपर्पज फाऊंडेशन चे डायरेक्टर राहुल पडालवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रीती साव यांची मागील 5 वर्षापासून सामाजिक,सांस्कृतिक,योगा व निसर्गोपचार अश्या बहुआयामी क्षेत्रात कार्य करीत आहेत, तसेच त्या चंद्रपुर जिह्याच्या जीवनदायिनी मल्टीपर्पस फाउंडेशन च्या महिला विभागाच्या जिल्हा प्रमुख या पदावरून योग तथा निसर्गोपचार च्या प्रसार प्रचार करीत आहे.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. #Award

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत