जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर जिल्ह्यातील बार-दुकानांमध्ये दारु विक्रीला सुरुवात.. #chandrapur #drink🍾चंद्रपूरातील बार-दुकानांमध्ये पोहोचला मद्याचा साठा.

🥃दुकानदाराने ग्राहकाला तयार करुन दिला पहिला पेग.
👇👇👇👇👇👇

#chandrapur #drink
चंद्रपूर जिल्ह्यात आज पासून प्रत्यक्ष दारु विक्रीला सुरुवात झाल्यानंतर मद्यप्रेमीनी दारु दुकाना पुढे रांगा लावल्या होत्या. काहीनी तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मद्यप्रेमी त्या व्हिडिओ मध्ये जल्लोष करतांना दिसत आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत