लोकमत परिवार,पोलीस विभाग, पंचायत समिती विभाग,तहसील कार्यालय सोबत तालुक्यातील सामाजिक संघटना व चिंतामणी काॕलेज आॕफ सायंन्स पोंभुर्णा यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य रक्तदान शिबिर.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
दिनांक- १७ जुलै शनिवार
स्थळ:- चिंतामणी काॕलेज आॕफ सायंन्स पोंभुर्णा
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क करा.
पत्रकार सुरेश कोमावार (लोकमत)
7218471587
निलेश झाडे
8805375549
चंद्रजित गव्हारे
9421879948
प्रज्योत मानकर
9923261642
श्रिकांत शेंडे
8275215380