जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

"एक आठवण आपल्या दारी" च नाविन्य पूर्ण उपक्रम. #pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- त्रिषरण इंनरोलमेंट फाऊंडेशन पुणे द्वारा गाव विकास दुत प्रकल्पांतर्गत ' एक आठवण आपल्या दारी ' चा नाविन्य पूर्ण उपक्रम पॉम्भूर्णा तालुक्यातील फुटाणा येथे राबविण्यात आला. #Pombhurna
जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवें यांच्या मार्गदर्शनात स्वर्गीय हनुमान महामंडरे यांची आठवण म्हणुन बदाम वृक्षाचे वृक्ष रोपण केले. त्यावेळी सरपंच संगीता तेलासे, माजी सभापती बापूजी चिंचोलकर, पोलिस पाटील अशोक हुलके, अंगणवाडी सेविका, आशा सुपरवाईझर , आशा वर्कर, तसेच प्रकल्पाचे तालुका कोडीनेटर प्रमोद खोब्रागडे, विकास दुत ममता तेलसे , प्राची शेंडे, रोशन मेश्राम, व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत