जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

बुरखा घालून आलेल्या युवकाच्या गोळीबारात एक युवक जखमी. #Firing


शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे घडला थरार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला . यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहे आहेत. #Firing

न्यूज व्हिडिओ पहा......
👇👇👇👇👇👇

चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारीच असलेल्या एम आय मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान त्या युवकाने परिसरातील एका युवकावर गोळीबार करून पळ काढला. असुन ह्या प्रकरणाचे तार बल्लारपूर शहराशी जोडल्या गेले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.  या घटनेला सुरज बहुरिया हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार जखमी झाला आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत