Top News

बळीराम शेळके यांची शिवसेना समन्वयक जिवती तालुका पदी नियुक्ती. #Shivsena



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सुचनेनुसार चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी जिवती तालुक्यातील येरमी येसापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच बळीराम शेळके यांची जिवती तालुका शिवसेना समन्वयक पक्षाचा प्रचार व प्रसार जोमाने करतील अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.
   नियुक्ती पत्र देताना संदिप गिर्हे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपुर, संदिप करपे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजुरा विधानसभा,बबन उरकुडे शिवसेना समन्वयक राजुरा विधानसभा,लक्ष्मण उर्फ भुरु मुंडे शिवसेना तालुकाप्रमुख जिवती,सह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने