सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपुर तर्फे समाज कल्याण विभाग चंद्रपुर यांना दिले निवेदन. #Student(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही माॅगासवर्गीय व नवबौद्ध विधार्थ्याना मिडते परंतु सन २०२० - २०२१ विधार्थ्यांचे कॉलेज चे वर्ष संपत आले तरी अद्याप् विधार्थ्यांच्या खात्यात निधि जमा झालेला नाही
त्यामुळे विदयार्थ्याना घरभाडे, बुक, पुस्तके, फीस, इ. नानाविध समस्याना तोंड द्यावे लागते. करिता लवकरात लवकर तो निधि विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावे
अन्यथा उग्र स्वरूपाचे सम्यक विधार्थी आंदोलन तर्फे आंदोलन करण्यात येइल असा इशाराही मा. धीरज तेलंग सम्यक विदयार्थी  आंदोलनाचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष यानी निवेदनाच्या माध्यमातून समाजकल्याण  विभाग चंदपुर याना दिला आहे. 
          यावेडी कार्यकर्त प्रणीत मानकर, संघर्ष थेरकर, अत्तदीप गेडाम , राहुल मानकर, सुदर्शन नंदने, प्रज्योत बोरकर, निहाल माटे, कौशिक खोब्रागडे, अमन थेरकर, रोशन लाकडे, सौरभ माटे, स्वधार चे लाभार्थी यांची उपस्थिति होती.
#Student

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत