🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दोन दिवसाच्या पावसाने पुलावरचा मलबा गेला वाहून. #Therain

दोन वर्षांपासून थातुरमातुर डागडुजी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील वडगांव गावाला पुराचा मोठा फटका बसला आहे सततच्या दोन तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळे जवळील नाल्यावरच्या पुलाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुलाला मधो मध मोठं मोठे खड्डे पडले आहे . त्यामुळे शाळेत जाण्यास लहान मुलांना अडचणी येत आहे.

 विशेष म्हणजे शेतीचा हंगाम अल्याने बैलगाड्या मोठ्या प्रमाणात शेताकडे जाण्यास निघतात पुलाला मोठं मोठे भगदाळ पडल्याने पुलावरून बैलगाडी, चारचाकी वाहने निघत नाही अशा परस्तीतीत गम्भीर रुग्णांना रुग्णालयात ने आन करण्यास गावकर्यांना मोठी कसरत करावी लागते.   पुलावर खड्डे पडल्यामुळे  गावातील शेतकऱ्यांना फेऱ्या मारत शेतात जाव लागत आहे... अश्या प्रकारे मोठा पाऊस दोन वर्षे आधी झाल्याने तेव्हा सुद्धा पुलावर मोठं मोठे भगदाळ पडले त्या वेळेस ग्रामपंचायत ने पुला मध्ये मलबा भरून तात्पुरता पूल येनेजाने साठी सुरु केला त्याच वेळेस  गावातील नागरिकांनी व युवा तरुणांनी आमदार धोटे साहेबाना विनंती निवेदन दिले की हा पूल नवीन बांधून देण्यात यावे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही गावकऱ्यांनी व तरुणांनी पाठपुरावा करून तात्काळ नवीन पूल बांधून देण्यात यावा  यासाठी  पंचायत समिती कोरपणा  आमदार साहेबाना पुन्हा निवेदन देऊ व  लवकरात लवकर नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी माजी उपसरपंच, सुभाष भाऊ राउत . रामचंद्र काकडे, मेघराज गाणफडे , आशिष सोणपित्रे , अमोल ढवळे , अंकुश ढवळे , धनराज गाणफडे , अमोल बावणे . नितीन बावणे , दिलीप पहान पटे ,गुलाब निमकर. राहुल गाढवे, मोरेश्र्वर ढवळे यांनी केली.
#Therain