विवेक बोढे (सर) यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या 'प्रदेश उपाध्यक्ष' पदी निवड. #BJYM

Bhairav Diwase


विवेकभाऊ बोढे (सर )यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या 'प्रदेश उपाध्यक्ष' पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! #BJYM

आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा!