जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

चिखली खू येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील मौजे चिखली खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंती मध्ये ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..या प्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष माजी पोलिस पाटील रामचंद्र केदासेआमच्या गावचे स शिक्षक सुनिल जाधव सर ,सामाजिक कार्यकर्ते संग्राम जी ढगे ,चंद्रभान केदासे ,दीपक ढगे ,तानाजी कांबळे गोरखनाथ जानकर आदी उपस्थित होते. #Jivati

जयंतीचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नवयुवक मंडळ चिखली (खुर्द )यांच्यावतीने घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज केदासे यांनी केले तर आभार चंद्रभान केदसे यांनी केले. #Adharnewsnetwork

जिवती तालुक्यातील मौजे चिखली खुर्द येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जयंती साजरी करण्यात आली व वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..या प्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष माजी पोलिस पाटील रामचंद्र केदासे तसेच आमच्या गावाचे जेष्ठ शिक्षक एस जाधव सर ,सामाजिक कार्यकर्ते संग्राम जी ढगे ,चंद्रभान केदासे ,दीपक ढगे ,तानाजी कांबळे आदी उपस्थित होते. आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नवयुवक मंडळ चिखली (खुर्द )
गोविंद दुबले ,पंकज केदासे ,नितेश ढगे ,धोंडीबा गुपले ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत