🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू. #Lightningstrikes


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना दि.१६ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. #Lightningstrikes
रेखाबाई अरुण घुबडे,मारोती चौधरी यांचा शेतात काम करताना विज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. #Adharnewsnetwork 

वेडगाव येथील लक्ष्मीकांत कलपल्लीवार यांच्या शेतात कामावर असताना अचानक विज पडली त्यात रेखाबाई घुबडे वय ३६, मारोती चौधरी वय ३४ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
झालेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मृतक रेखाबाई घुबडे यांच्या पच्यात दोन मुले आहे. मारोती चौधरी यांच्या पच्यात दोन मुले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत