विविध सामाजिक उपक्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांचा वाढदिवस साजरा. #Socialwark

Bhairav Diwase
गरजूंना मच्छरदानी, बेबी किटचे केले वाटप व वृक्षारोपण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस तालुका राजुरा चे अध्यक्ष संतोष देरकर यांच्या वाढदिवस निमित्य उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील नवजात शिशु ला बेबी किटचे वाटप व रामपूर येथील गरजूंना मच्छरदाणी चे वाटप करण्यात आले.#Adharnewsnetwork


तसेच राजुरा येथे वृक्षारोपण कारण्यात आले. दरवर्षी सामाजिक उपक्रमांमधून संतोष देरकर यांचा वाढदिवस साजरा केल्या जातो. 

याप्रसंगी राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयातील डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. अशोक जाधव, वैद्यकीय अधिकारी, रखिब शेख, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आसिफ सय्यद युवक तालुकाध्यक्ष, अर्चनाताई ददगाळ महिला शहराध्यक्ष, संदीप पोगला शहर कार्याध्यक्ष, सुजित कावडे शहर उपाध्यक्ष, अंकुश भोंगळे शहर उपाध्यक्ष, स्वप्नील बाज्जूजवार युवक शहर अध्यक्ष, जगदीश साटोने, जहीर खान प्रसाद देशमुख विजय कुमरे, राहुल वनकर , ज्योतीताई मेटपल्लीवार प्रमोद कुमरे ,राजू ददगाळ, जुनेद शेख, विशाल कौरासे, एकनाथ कौरासे , गौरव कोडापे आदींची उपस्थिती होती.#Socialwark