जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पिट्टिगुडा नं 2 ची लाईट तत्काल सुरु करा. Jivati

पिट्टिगुडा ग्रामपंचायत कडुन विद्युत विभाग जिवती यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जानात्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नं.2 येथील वार्ड क्र १ ची लाईट एका महिण्या पासुनची बंद आहे तरी विद्युत विभाग जिवती यांनी या कडे लक्ष घालुन तत्काल लाईट चालु करावी आज एक महिण्या पासुनची लाईट बंद असुन सुद्धा इलेक्ट्रीक डिपार्टमेंट चे अधिकारी याकडे दुर्लक्ष करित आहे.
पिट्टीगुडा नं.2 ग्रामपंचायतीचे सरपंच पंडु पवार रोजगार सेवक डिगांबर पवार यांच्या उपस्थितीत जिवती येथिल विद्युत विभागाच्या कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रामुख्याने उपस्थित पिट्टीगुडा नं.2 ग्रामपंचायतीचे सरपंच पंडु पवार ग्रामपंचायत सचिव साहेब रोजगार सेवक डिगांबर पवार प्रेमदास राठोड नारायण जाधव विनायक चव्हाण रामराव पवार इलेक्ट्रीक डिपार्टमेंट चे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत