🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

3 पाया वर बसलेली ही सरकार नेहमीच अपंग आणि अपयशी:- श्याम बोबडे भाजयुमो चंद्रपूर महानगर #Chandrapur

सरकारने उत्तरप्रदेश आणि चीन ला पोहचविण्यासाठी वेळ दिला!आधी विद्यार्थ्यानं कळून अर्ज घायचे, परीक्षा शुल्क वसुली करायची आणि वेळे वर टोपी द्यायची!

राज्यात तिघाड, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप.

नुकतीच राज्य सरकार ने आरोग्य विभागाच्या भरती काढल्या त्यात कित्येक विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता . आपला रोजगार ,आपले घर- संसार, आपली आर्थिक परस्थिती सुरक्षित आणि शक्तिवान व्हावी या करिता कित्येक विद्यार्थ्यांनी हा अर्ज केला होता रात्र- दिवस अभ्यास करून ग्रंथालय जाऊन हे विद्यार्थी अभ्यास करीत होते परंतु सरकार च्या निष्काळजीपणा मुळे सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले ज्यांचा कडे गावा बाहेर जायचे सुधा पैसें नव्हते अशा मुलांचे परीक्षा केंद्र बाहेर गावी लागले त्यात काही विद्यार्थी आपली सोय पाणी करून परीक्षा केंद्र वर पोहोचले सुधा, पण ऐन वेळी या 3 वचनी सरकार ने परीक्षा रद्द केली व विद्यार्थ्यांचे आर्थिक तथा वयक्तिक नुकसान करून त्यांना ठेच दिली.
मंत्री टोपे साहेब यांनी जणू विद्यार्थी मित्रांना टोपीच दिली असे म्हंटले तरी चालेल.
साहेब निदान पत्रकार परिषद घेऊन तरी सांगायचे असते .
याच सोबत महाराष्ट्राचा विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र सरळ चीन !! गुळगाव !!
काय ओ साहेब
रोजगार देऊ शकत नसाल तर किमान विद्यार्थ्यांची मजा तरी नका घेऊ !
येणाऱ्या काळात परीक्षा केंद्र तिघाडी सरकार उत्तर दक्षिण ध्रुव व चंद्रा वर ठेवणार आहे

उद्धवा अजब तुझे सरकार !!

पुन्हा अर्ज ! पुन्हा लुटमार !!
पुन्हा गरीब मुलांचे नुकसान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत