33 के. व्ही.सब्सस्टेशन जिवती कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावे- सुदाम राठोड. #Jiwati(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- 33 के.व्ही. सब्सस्टेशन जिवती कार्यालयामध्ये सद्या तीन तंत्रज्ञ एम. एस. ई. बी. चा कार्यभार सांभाळत आहेत. म्हणून महोदय रिक्त पदे तात्काळ भरून जिवती तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने वीज ग्राहकांना न्याय देण्याची धाडशी निर्णय मुख्यमंत्री साहेब आपण घ्याल ही अपेक्षा खालील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे उपअभियंता-०१ लाईनमेन-०६ (वरिष्ठ तंत्रज्ञ) प्रधान तंत्रज्ञ-०१। तंत्रज्ञ-०१ सुरक्षारक्षक-०१
वरील सर्व रिक्त पदे जिवती उपकेंद्रातील भरण्यात यावे. हे रिक्तपदे भरल्याशिवाय जिवती तालुक्यातील जनतेचे गैरसोय टाळता येणार नाही. 
कारण कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली आहे. याचा उद्रेक होण्याआधी रिक्त पदे भरण्यात यावे. अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड यांनी केला आहे यावेळी उपस्थित सुदाम राठोड युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, विशाल राठोड सोशल मीडिया प्रमुख चंद्रपूर, अरविंद चव्हाण युवा आघाडी तालुकाध्यक्ष जिवती, विनोद पवार जिवती शहर अध्यक्ष, सुनील राठोड वि रा आ स ता अध्यक्ष, कंटू कोटनाके, बालाजी राठोड आदींची उपस्थिती होती.#Jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत