विसापूर मधील रेल्वे पुलिया मधील साचलेले पाण्याचे समस्या सोडविण्यात यावे. #Ballarpur

Bhairav Diwase
युवक काँग्रेस कमिटी विसापूर यांची निवेदनाद्वारे मागणी.
बल्लारपूर:- विसापूर गावामध्ये रेल्वे पुलिया मध्ये बाराही महिने तिथे पाणी साचून असते. त्यामुळे विसापूरगावामध्ये असलेल्या नागरिकांना त्या पुलिया खालून वाहतूक करीत असताना खूप त्रासदायक परिस्थिती चे सामना करावे लागत आहेत.
 विसापूर गावातील नागरिकांचे काळजी करता प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा नेतृत्व मध्ये विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला रेल्वे पुलिया खाली पाणी साचलेले असल्यामुळे तिथे अडचण निर्माण होऊन आहेत. लवकरा लवकर समस्या चे निवरण करण्यात यावे. या साठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. त्यावेळी रुपेश भाऊ गेडाम, गोवील खुणे, उमंग जुनघरे, अंशुल रणदिवे उपस्थिती होते.