विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या. #Suicide #Death

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील इसमाने ग्रामपंचायत चौकातील विहिरीत उडी घेऊन (दि .२० सप्टेंबरला) आत्महत्या केली.
दिनेश रामदास ठाकरे (५०) असे मृतकाचे नाव असुन तो विहीरगाव येथील रहिवासी आहे. पाथरी पोलीस स्टेशनला याची माहीती देण्यात आली. मर्ग दाखल करण्यात आला व पाथरी चे ठाणेदार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस तपास करीत आहेत.