चंद्रपूर जिल्हा सह्यायक पुरवठा अधिकारी श्रीमती. शुभांगी कानवडे यांची पोंभूर्णा तहसीलदार म्हणून नियुक्ती. #Tahsildar.

Bhairav Diwase

पोंभुर्णा तहसीलदार निलेश खटके यांची भद्रावती तहसीलदार म्हणून तर चंद्रपूर जिल्हा सह्यायक पुरवठा अधिकारी श्रीमती. शुभांगी कानवडे यांची पोंभूर्णा तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोंभूर्णा तहसिलदार म्हणून शुभांगी कानवडे सोमवारला आपला कार्यभार स्वीकारतील.