(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना.
कोरपना:- दि.१५/०९/२१ रोजी अष्टविनायक गणेश मंडळ गांधी चौक गडचांदुर येथे मतदान कार्ड नोंदणी अभियान मा.तहसिलदार साहेब कोरपना यांच्या उपस्थितीत राबविण्यात येत आहे.तरी ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अश्यांनी उदयाला अष्टविनायक गणेश मंडळ गांधी चौक इथे यावे. #Votingcard वेळ- सकाळी १० वाजता ते १ वाजेपर्यंत.
सोबत आणावयाची कागदपत्रे- आधार कार्ड. १फोटो.
गेल्या अनेक वर्षा पासून अष्टविनायक गणेश मंडळ तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात व या वर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे तरी या शिबिराचा लाभ जास्त लोकांनी घ्यावा अशे आव्हान अष्टविनायक गणेश मंडळा द्वारा करण्यात आले आहे.