जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गर्भवती महिलांना बेबी केअर किट वितरण. #Women(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- दिनांक 17/ 9/ 2021 ला अंगनवाड़ी केंद्र धानापुर येथे पोषण आहार प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. व रैली काढण्यात आली. पोषण आहार याविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
 यावेळी स्वातीताई वडपल्लीवार सदस्य जी. प चंद्रपुर, योगिता संजय वडसकर सरपंच ग्राम पंचायत धानापुर ,बाल विकास प्रकल्प अधिकारी, मा. एस, आर, पारखी, पर्यवेक्षिका, अ सेविका, आशा वर्कर, गरोदर स्तनदा माता व गावातील महिला, किशोरी मूली उपस्थित होत्या. 2 गर्भवती महिलाना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले.#Women

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत