🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व एस आई एस. इंडिया लिमीटेड यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन. #Chandrapur

१० वी उतीर्ण पुरुष उमेदवारांसाठी होणार ३०० जागाकरीता भरती.

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्हा पोलीस दल व एस आई एस. इंडिया लिमीटेड यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हयातील कमीत कमी १० वी उतीर्ण पुरुष उमेदवारांची खाजगी सुरक्षा रक्षकाचे रिक्त असलेल्या ३०० जागाकरीता चंद्रपूर जिल्हयातील खालील नमूद ठिकाणी व दिनांकास सकाळी १०.०० वा. ते सायंकाळी ०४.०० वा. पर्यंत रोजगार मेळावावे आयोजन करण्यात आले आहे.

✍🏻संडे स्पेशल... Sunday special.
http://www.adharnewsnetwork.com/2021/10/blog-post.html

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.

एस आई एस. इंडिया लिमीटेड हि खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणारी नामांकीत कंपणी असुन या कंपणीतर्फे महाराष्ट्र, छत्तीसगड, व हैद्राबाद आंध्रप्रदेश येथील सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र तसेच सर्व बँक, एटीएम, हॉटेल, हॉस्पीटल प्लांट, माईन्स, एअर पोर्ट, बंदरगाह, शिक्षण संस्थान, पुरातत्व विभाग ईत्यादी ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते.

एस आई एस. इंडिया लिमीटेड या कंपणीतर्फे नियुक्ती झालेल्या उमेदवारांना प्रती महीना १२,०००/- ते १८,०००/- पर्यंत वेतन, पिएफ, ग्रॅज्युईटी, बोनस, राहण्याची व्यवस्था व उमेदवारांचे ०२ मुलांचे द इंडियन पब्लीक स्कूल देहरादून येथे शिक्षण या सुविधा देण्यात येईल, खाजगी सुरक्षा रक्षक या पदाकरीता पात्र उमेदवार कमीत कमी दहावी उतीर्ण असावा, वयोमर्यादा २१ ते ३७ वर्ष, उंची १६७.५ से.मी. वजन कमीत कमी ५६ किलो असावे. रोजगार मेळाव्यात येतांना उमेदवारांनी त्यांचे सोबत (१) शैक्षणीक योग्यता प्रमाणपत्र (२) रहीवासी प्रमाणपत्र (३) आधार कार्ड (४) जात प्रमाणपत्र (५) पासपोर्ट साईज फोटो सह मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्याचे ठिकाणी कंपणीचे नियमानुसार उमेदवारांचे रजिस्ट्रेशन करतांना उमेदवारांकडून ३५०/- रु. ऐवढी रजिस्ट्रेशन फी आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१) १७/१०/२०२१ स्थळ पो.स्टे. गडचांदुर चे आवारात

२) १६/१०/२०२१ पो.स्टे. वरोरा चे आवारात

३)१७/१०/२०२१ पो.स्टे. चिमुर चे आवारात

४)१८/१०/२०२१ पो.स्टे. ब्रम्हपुरीचे आवारात

५) १९ / १० / २०२१ पो.स्टे. मुल चे आवारात

६)२० / १० / २०२१ पो.स्टे. राजुरा चे आवारात पोलीस
७)२१ व २२/१०/२०२१ मंगल कार्यालय, तुकुम, चंद्रपुर चे आवारात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत