(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील नवरगांव येथील रहिवासी श्री.घननिळ सां.सोनकुसरे (बँक मित्र) बँक ऑफ इंडिया नवरगांव यांचा आज दि.२४/१०/२१ ला वाढदिवस आहे... एक सामाजिक क्षेत्राची आवड़ असल्याने , मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहत असताना एक सामाजिक देन म्हणून व सामाजिक घटक म्हणून वाढदिवसाच्या निमित्याने जनतेसाठी मोफत कोविड़ वेक्सीन सर्टिफिकेट हा सामाजिक उपक्रम आयोजित केला होता.
या सर्टिफिकेट ची शासकीय कामात, प्रवासा-साठि आणि सरकारी स्वस्त धान्य दुकानात सदयाची मागणी आहे. हे उद्देश्य लक्ष्यात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबवलेला होता, यात अनेक परिसरातील लोकांनी या कार्यक्रमात लाभ घेतला...या उपक्रमात रत्नापुर येथील सामाजिक कार्यकर्ता कपिल मेश्राम हे सुधा उपस्तित होते.
परिसरात या सामाजिक कार्यक्रमाची चर्चा आणि लोकांनी अभिनदंन केला आहे.